वात्सल्य

वात्सल्य बहुउद्देशीय सामाजिक विकास बद्दल

श्री शिवाजी पवळ

वात्सल्य बहुउद्देशीय सामाजिक विकास व पशुसेवा संस्था ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी जंगली, भटके, वंचित, वन्यजीव आणि पाळीव प्राण्यांची काळजी आणि वेदना दूर करण्यासाठी काम करते. 

वात्सल्य गोमाता अभियान २०१० पासून वाढत्या आधुनिक कारणामुळे वात्सल्य संस्थेचे हे लक्षात आले की शेती व शेतकरी अधुनिकीकरणाकडे चालला आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. विविध नवनवीन शेती अवजारांची निर्मिती झाली आहे. बैलाची संख्या कमी होत चालल्यामुळे देशी गोवंशाच्या प्रजननासाठी बैलांची कमतरता निर्माण होईल. त्यामुळे मुळ देशी गाईची संख्या कमी होईल आणि असेच चालू राहिल्यास एक दिवस या पृथ्वीवरील देशी गाईची प्रजाती नष्ट होऊन जाईल व देशी गाईचे प्रमाण कमी होऊन चालणार नाही. हे संस्थेच्या लक्षात आले. व म्हणून संस्थेने भविष्यातील संकटाचा विचार करुन वात्सल्य गोमाता अभियान राबविण्याचा प्रामाणिक व नि:स्वार्थ भावनेने प्रयत्न सुरु केला आहे.

ध्येय

पुर्ण महाराष्ट्रातील देशी गोवंशाची सेवा करणे आणि त्यांच्या चांगल्या उपचाराची व्यवस्था करणे

मोकाट, बेवारस पशू-पक्षांची वेदना कमी करणारी व त्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी काम करणारी संस्था  महाराष्ट्रभर हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्य करणार आहे. की जेणे करुन देशी गोवंश व बेवारस पशू पक्षी वाचवण्यास मदत होईलवा करणे आणि त्यांच्या चांगल्या उपचाराची व्यवस्था करणे

उद्दिष्टे

गुरांची काळजी, दुग्धव्यवसाय, पशुखाद्य उत्पादन इत्यादींबाबत शेतकऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना पूर्वजांनी केलेल्या शेतीची आवड निर्माण होण्यासाठी शेतीभेट

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांच्या मूळ जातींचे जतन करणे.

मूल्यांकन

आमच्या शाखा

वडाळी

श्रीगोंदा तहसील, अहमदनगर
जिल्हा, महाराष्ट्र ४१३७२८

वडाळी

श्रीगोंदा तहसील, अहमदनगर
जिल्हा, महाराष्ट्र ४१३७२८

वडाळी

श्रीगोंदा तहसील, अहमदनगर
जिल्हा, महाराष्ट्र ४१३७२८

वडाळी

श्रीगोंदा तहसील, अहमदनगर
जिल्हा, महाराष्ट्र ४१३७२८