होणराव चौकाच्या शेजारच्या गल्लीत एक बेवारस कुत्र्याचेपिल्लू जुलाब आणि उलटी मुले खूप आजारी पडले होते ,या पिलांचे हाल न बघवल्या मुले गल्लीतील या महिलामंडळींनी वात्सल्य संस्थेला फोन केला आणि या पिलालावाचवन्यास सांगितले .वात्सल्य संस्थेच्या कायरकर्त्यां मुळे
या बेवारस मुक्या जीवाचा जीव वाचला , कुत्रा चांगलाझाल्यानंतर त्याचा रस्त्यावर अपघात होऊन नये किंवा त्याच्यावर पुन्हा काही संकट ओढवु नये म्हणून त्याला इनामगावतील प्रगतशील शेतकरी यांना दत्तक देण्यात आले.
