प्राणी मित्रांनी फोन केल्यामुळे त्याच्या वेदना कमी करणे शक्य झाले.
रात्री 12.30अमीर आणि शारुख चा फोन आला की महंमद महाराज पटांगणामध्ये मोकाट फिरणाऱ्या गाईच्या वासराला काही कुत्र्याने फाडले आहे . त्या वासराला खूप वेदना होत होत्या त्याला उठता देखील येत नव्हते त्याला कसेबसे उभे केले अंधारातून त्याला महंमद महाराजांच्या प्रवेश द्वाराजवल उजेडात आणले व त्यावर उपचार केले , त्याला 23 टाके पडले, अमीर आणि शाहरूख […]
प्राणी मित्रांनी फोन केल्यामुळे त्याच्या वेदना कमी करणे शक्य झाले. Read More »









