वात्सल्य

वात्सल्य संस्थेने भटक्या बेवारस मुक्या प्राण्यांसाठी श्रीगोंदा शहरामध्ये जागोजागी ठेवलेल्या पानपोई

वात्सल्य संस्थेने भटक्या बेवारस मुक्या प्राण्यांसाठी श्रीगोंदा शहरामध्ये जागोजागी ठेवलेल्या पानपोई मध्ये आपली तहान भागवताना बेवारस जनावर .भर उन्हात त्याला घोटभर पाणी मिळाले अन त्याच्या जीव सुखावला आणी आमचे मन.