“कावळ्याला जीवदान “स्टँड रोड वर गाडीच्या धडकेने कावळा रस्त्यावर पडला होता . प्राणीमित्र नवनाथ आळेकर यांनी फोन केला . आम्ही गेलो तर त्याच्या पायाला मार लागलेला होता .तो कावळा खूप घाबरलेला होताआम्ही त्याला वाचवण्यासाठी गेलो होतो परंतु तो आम्हाला चावण्याचा प्रयत्न करत होता .नंतर त्याला जवळ घेतले आणि त्याच्या अंगावरून अलगत हात फिरवल्या नंतर तो शांत झाला
आम्ही त्याला पाणी पाजले ,थोड्या वेळाने तो थोडा सावरला ………. पण वात्सल्य संस्थेकडे अश्या पधुपक्ष्यांना ठेवण्यासाठी जागेची सोया नसल्या मुळे त्याला तिथेच एका गळ्यामध्ये ठेवले आहे , त्याला सुरक्षित ठेवले आहे.
