वात्सल्य

वन्य जीवांच्या शिकारीचा निषेध

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी शिवारात झालेल्या २४ वन्य प्राण्यांच्या शिकारीचा वात्सल्य बहुउद्देशीय सामाजिक विकास व पशुसेवा संस्था, श्रीगोंदा यांच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *