वात्सल्य

प्राणी आरोग्य सेवा

प्राणी मित्रांनी फोन केल्यामुळे त्याच्या वेदना कमी करणे शक्य झाले.

प्राणी मित्रांनी फोन केल्यामुळे त्याच्या वेदना कमी करणे शक्य झाले.

adminNov 11, 2022

रात्री 12.30अमीर आणि शारुख चा फोन आला की महंमद महाराज पटांगणामध्ये मोकाट फिरणाऱ्या गाईच्या वासराला काही कुत्र्याने फाडले आहे . त्या वासराला खूप वेदना होत होत्या त्याला उठता देखील येत नव्हते त्याला कसेबसे उभे केले अंधारातून त्याला महंमद महाराजांच्या प्रवेश…

वात्सल्य परिवार या कामासाठी नेहमी तत्पर असतो.

वात्सल्य परिवार या कामासाठी नेहमी तत्पर असतो.

adminNov 11, 2022

आमचे मित्र कुलकर्णी साहेबांचा फोन आला की माझ्या घराच्या जवळ एक गाभण गाई व्ययला झाली आहे,आणि त्याचे बाळ काही बाहेर येत नाही. तिला खूप त्रास होत आहे तुम्ही लवकर या ,वात्सल्य परिवार या कामासाठी नेहमी तत्पर असतो.आम्ही गेलो तिला वेण्यासाठी…

श्रीगोंदा शहरात फिरणाऱ्या गाईला पुन्हा एकदा जीवदान

श्रीगोंदा शहरात फिरणाऱ्या गाईला पुन्हा एकदा जीवदान

adminNov 11, 2022

श्रीगोंदा शहरात फिरणाऱ्या गाईला पुन्हा एकदा जीवदान …….गावात फिरणारी गाई भिंतीला, झाडाला ,धडका घेताना काही प्राणीमित्र नी पाहिले .तिला पाहिल्यावर असे वाटत होते की ती पिसाळली आहे तिला जेव्हा महंमद महाराज पटांगणात आणली आणि खांबाला बांधून जवळ जाऊन पाहिले तेव्हा…

कार्यकर्त्यांनी त्या मुक्या जनावराच्याउपचारा साठी सर्व औषधाची मदत केली.

कार्यकर्त्यांनी त्या मुक्या जनावराच्याउपचारा साठी सर्व औषधाची मदत केली.

adminNov 11, 2022

त्या बैलाला आता आराम पडला आहे.त्याची जखम बरी होत आली आहे. या बैलाच्या उपचारा साठी बजरंग दलाचे श्रीगोंदा कालिदास कोथिंबीर,अमोल हिरणावळे,या कार्यकर्त्यांनी त्या मुक्या जनावराच्याउपचारा साठी सर्व औषधाची मदत केली.वात्सल्य परिवार त्यांचा खूप खूप आभारी आहे अश्या बेवारस मुक्या प्राण्यांना…

संस्थेला मदतीचा हात देण्यास जरी कानाडोळा केलात तरी चालेल परंतु असा मुका जीव जेव्हा संकटात असतो तेव्हा कृपा करून त्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करू नका त्याचा आणि आपला जीव हा सारखाच आहे

संस्थेला मदतीचा हात देण्यास जरी कानाडोळा केलात तरी चालेल परंतु असा मुका जीव जेव्हा संकटात असतो तेव्हा कृपा करून त्या प्राण्यांकडे दुर्लक्ष करू नका त्याचा आणि आपला जीव हा सारखाच आहे

adminNov 11, 2022

जामखेड रोड वर या कुत्र्याला गाडीने धडक दिली, त्याच्या हाडाला मार लागला होता त्याचा जीव वाचवण्यासाठी वात्सल्य पशुसेवा संस्था ला काही प्राणी मित्र चे फोन आले आम्ही तिथे गेलो तर त्याच्या मागच्या पायावरून गाडी गेली होती त्याच्या वेदना पाहून खूप…