एक महिन्यापासून शहरांमध्ये ही बेवारस गाई फिरत होती .तिच्या पायामध्ये नायलॉनचा दोरा घट्ट झालेला असताना. तो पायाचा भाग बराचसा खराब झाला आहे. त्या गाईच्या वेदना कमी व्हाव्यात महणून त्यांनी संस्थेला फोन केला. वात्सल्य पशु सेवा संस्था मोफत सेवा देत आहे.