तब्बल 1 वर्षानंतर मांजर आली घरी:- आमचे प्राणीमित्र देवडे सर ,मिशन बांगला.हे कुटुंब म्हणजे 8 मांजराचे आश्रय घर आहे त्या मांजरांना ते खूप प्रेम लावतात ,त्यांची काळजी घेतात त्यापैकी 1 आपण फोटो मध्ये पाहताय ते वर्षभर गायब होते .त्या वेळेस त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, आणी आज ते घरी आले आहे ,त्याचा अंगावर खूप जखमा आहेत. त्याला त्वचारोग झाला आहे . उपचार चालू आहेत
