मित्रांनो आपण बऱ्याच वेळा रस्त्याने सैरावैरा कुत्रे धावताना पाहतो .काही कुत्र्यांच्या कानातून रक्त येत असते ,तर कधी जखमेतून रक्त वगैरे वाहत असते ,बऱ्याच लोकांना असे वाटते की कुत्रा पिसाळला असेल ,मग त्याला काठीने ,दगडाने ठेचुन मारतात ,त्याला फाशी देन्याचा प्रयत्न करतात.परंतु असे करू नका . प्रथम त्याला पहा की काय झाले असेल.या फोटमध्ये दाखवल्या प्रमाणे त्या जखमेमधून अळया पडत असतात .आणि त्या अळया त्याचे मांस खात असतात .अश्या प्राण्यांची 2,3 दिवस काळजी घेतल्यास ते बरे होतात . त्यामुळे त्यांची सेवा करा त्यांचे आशीर्वाद घ्या
