बेवारस मुक्या पिलाला सांभाळा
श्रीगोंदयातील रस्त्याचे कामे चालू आहेत, रस्त्यावर डांबर टाकणे चालू ,त्यामध्ये एक कुत्र्याचे पिलू पूर्ण फसले आणि कसेबसे एका जिन्याखाली भिंतीच्या उबेला जाऊन बसले पण ते त्या भिंतीला चिटकून बसले त्याला बिलकुल हलता येत नव्हते ,ते श्रीकांत चोध या प्राणी मित्राने पाहिले आणि वात्सल्य संस्थेला फोन केला .आम्ही तिथे गेलो तर त्याची खूप बेकार अवस्था होती […]
बेवारस मुक्या पिलाला सांभाळा Read More »







