आमचे कार्य
कुत्रा पिसाळला असेल ,मग त्याला काठीने ,दगडाने ठेचुन मारतात ,त्याला फाशी देन्याचा प्रयत्न करतात.परंतु असे करू नका
मित्रांनो आपण बऱ्याच वेळा रस्त्याने सैरावैरा कुत्रे धावताना पाहतो .काही कुत्र्यांच्या कानातून रक्त येत असते ,तर कधी जखमेतून रक्त वगैरे वाहत असते ,बऱ्याच लोकांना असे वाटते की कुत्रा पिसाळला असेल ,मग त्याला काठीने ,दगडाने ठेचुन मारतात ,त्याला फाशी देन्याचा प्रयत्न…
तब्बल 1 वर्षानंतर मांजर आली घरी
तब्बल 1 वर्षानंतर मांजर आली घरी:- आमचे प्राणीमित्र देवडे सर ,मिशन बांगला.हे कुटुंब म्हणजे 8 मांजराचे आश्रय घर आहे त्या मांजरांना ते खूप प्रेम लावतात ,त्यांची काळजी घेतात त्यापैकी 1 आपण फोटो मध्ये पाहताय ते वर्षभर गायब होते .त्या वेळेस…
हाडा मासाने बनलेली माणसे एखाद्या मुक्या प्राण्यांच्या जीवावर उठतात,त्याला त्रास देतात
आपले श्रीगोंदा शहर संतांच्या पद स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ,अश्या श्रीगोदा शहरातील बेवारस मोकाट फिरणाऱ्या फिरणाऱ्या बैलाच्या पोटात सुरा खुपसवला .आपल्याला साधी ठेच लागली तरी किती वेदना होतात ,आणि त्या मुक्या प्राण्यांच्या वेदना पाहून मन सुन्न झाले.का असे वागतात…
“कावळ्याला जीवदान”
“कावळ्याला जीवदान “स्टँड रोड वर गाडीच्या धडकेने कावळा रस्त्यावर पडला होता . प्राणीमित्र नवनाथ आळेकर यांनी फोन केला . आम्ही गेलो तर त्याच्या पायाला मार लागलेला होता .तो कावळा खूप घाबरलेला होताआम्ही त्याला वाचवण्यासाठी गेलो होतो परंतु तो आम्हाला चावण्याचा…
तापेने व्याकुळ झालेला बेवारस बैलास वाचवण्यात वात्सल्य संस्थेला यश
महंमद महाराज पटांगणात तापेने व्याकुळ झालेला बेवारस बैलास वाचवण्यात वात्सल्य संस्थेला यश .वात्सल्य पशुसेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन मोफत उपचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चांगला झाला ,त्याचा जीव वाचला.










